गणेशोत्सव 2025

Ganpati Visarjan 2024 : मुंबई, पुण्यासह राज्यभरात लाडक्या बाप्पाला निरोप

दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना निरोप देण्यात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना निरोप देण्यात येणार आहे. बाप्पाची सेवा केल्यानंतर थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे.

गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळाली. मुंबई, पुण्यासह राज्यभरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अनेक गणेशभक्त मिरवणुकांमध्ये सामील झाले होते.

मुंबईत रात्री एक वाजेपर्यंत 29 हजार गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच कृत्रिम तलावांत 10 हजार 976 मूर्तींचं विसर्जन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

कृत्रिम तलावांसह, चौपाट्यांवर गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आले आणि लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला; पोलिसांकडून तपास सुरू

Latest Marathi News Update live : मीनाताईं ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला; पोलिसांकडून तपास सुरू

Devendra Fadnavis : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Raj Thackeray : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन व्यंगचित्र काढत राज ठाकरेंची टीका